आगडगाव येथे भरल्यातालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
मेहकरी, आगडगाव, डोंगरगण
या संघाची जिल्हा पातळीवर निवड
नगर ब्रेकींग न्यूज – तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धीत मुले १४ वर्ष वयोगटात मेहकरी विद्यालय, १७ वर्ष वयोगटात आगडगाव विद्यालय, मुली १४ वर्ष वयोगटात डोंगरगण, १७ वर्ष वयोगटात आगडगाव संधानी प्रथम क्रंमाक मिळवला. या संघाची जिल्हास्तरीय सामन्यासाठी निवड झाली.
१४ वर्ष वयोगटातील अंतिम सामना मुले माध्यमिक विद्यालय निंबळक विरुद्ध सदगुरू माध्यमिक विदयाल्य मेहकरी यांच्यात झाला. मेहकरी संघानी हा सामना पंधरा गुणानी जिंकला. मेहकारी विदयालयाचे विदयार्थी
-कानीफनाथ वायकर, विनायक महामुनी, श्रेयस वायकर, सार्थक वायकर,प्रवीण बेरड, स्वप्नील चांदणे, कृष्णा गुंजाळ,रुषीकेश गुंजाळ. निंबळक चे विदयार्थी –
सार्थक जाजगे, कृष्णा खेसे, यश बांगर, ओकार पोमणे, मयुर कोतकर .१७ वर्ष वयोगटातील अंतिम सामना हनुमान विदयालय टाकळी खातगाव विरुद्ध श्री भैरवनाथ विद्यालय आगडगाव यांच्यात झाला. हा सामना आगडगाव संघानी एका गुणांनी जिंकला
टाकळीचे विदयार्थी – मयुर नरवडे, यश राहींज, प्रतिक मेहेर, प्रितम शिंदे, आदित पटेल,करण हरेल, हेमत मेढे
आगडगावचे विद्यार्थी -अतिष भिंगारदिवे, राम कराळे, सुजल कराळे,,रवि गुंजाळ, दिनेश वामन, हर्षल गायकवाड, संग्राम कराळे.
१४ वर्ष अंतिम सामना मुली श्री भैरवनाथ विद्यालय आगडगाव विरूध्द कै.गणपतराव मते विद्यालय डोंगरगण यांच्यात झाला हा सामना डोंगरगण संघानी एक गुंणानी जिंकला.
डोंगरगण विद्यार्थी -रुतुजा साबळे निलम कदम, वैष्णवी खेत्री, पल्लवी शेंडे, किर्ती काळे, ईश्वरी कदम, शिवानी काळे,
१७ वर्ष अंतिम सामना यशवंत माध्यमिक विदयालय हिवरे बाजार विरुद्ध श्री भैरवनाथ विधालय आगडगाव यांच्यात झाला. हा सामना आगडगावनी जिंकला.
आगड गाव विद्यार्थीनी -भाग्यश्री पालवे, साक्षी कराळे, आश्विनीमाळी, पुजा अवारे, पुनम कराळे, पुजा कराळे, धनश्री कराळे.
हिवरेबाजार -श्रुती ठाणगे, आदीती गोहड, आदीती ठाणगे, रीतुजा ठाणगे, अक्षरा येवले, समिक्षा येवले, श्रेया ठाणगे. या सर्व विद्यार्थीनी संघाची पकड मजबुत ठेवली
यावेळी क्रिडा समिती अध्यक्ष महेंद्र हिंगे, चंद्रकांत पवार, त्रिंबक सांळुके, बाळासाहेब मुळे, रमाकांत दरेकर, विलास भुतकर, भगवान मते, मिलिंद थोरे, संतोष रोहकले, दिपक ठाणगे, रविद्र हंबर्डे,किती धोपावकर, जयश्री मते, स्वाती हारदे, स्वामीनी चौधर, दत्ता कर्डीले, कल्याण ठोंबरे, काशीनाथ मते, बाबासाहेब मते, संजय कानडे, भरत लगड, भाऊसाहेब पवार, विनोद सोनसळे, मारूती कोतकर,प्रताप बांडे,