निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक

 निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक

निंबळक-आमदार निलेश लंके यांच्या निधीतून निंबळक येथील जिल्हा परीषद शाळेच्या आवारात दहा लाख रुपायाचे पेव्हलींग ब्लॉक दिले. या कामाचा शुभारंभ सरपंच प्रियांका लामखडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आ. निलेश लंके यांनी निंबळक गावाच्या विकास साठी आत्तापर्यत जवळपास सहा कोटी रुपायाचे कामे दिली असल्याचे प्रियका लामखडे यांनी सांगीतले.  शाळेच्या सर्व बाजुनी पेव्हलींग ब्लॉक बसविले जाणार आहे. मध्यभागी मुलांना खेळण्यासाठी मैदान असणार आहे. यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंजुश्री कुलट, उपाध्यक्ष आप्पा आमले,
ग्रामपंचायत सदस्य बाबा पगारे,दत्ता कोतकर, समीर पटेल,राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष अतुल कुलट, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निमसे,जाधव सर पालवे सर कुलट सर,.अलका कांडेकर, प्रज्ञा हापसे, सुनिता रणदिवे, सुजाता किंबहुणे, शैला सरोदे, प्रयागा मोहळकर,,अर्चना जाचक, मुक्ता कोकणे आदी ग्रामस्त आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *