नगर संवाद
महायुती मधील प्रमुख पक्ष भाजपा ने आपल्या ९९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली.यामधे अहिल्या नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे,शिवाजीराव कर्डिले,मोनिका राजले, प्रतिभा पाचपुते यांचा समावेश आहे.
पहिल्या यादीत भाजपने नागपूर दक्षिणमधून देवेंद्र फडणवीस, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड चंद्रकात पाटील, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, नंदूरबार- विजयकुमार गावित, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिमतून सीमा हिरे, चांदवड-राहुल आहेर, बागलाण- दिलीप बोरसे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर,चिखली-श्वेता महाले, खामगाव – आकाश फुंडकर, जळगाव (जामोद) – संजय कुटे, अकोला पूर्व-रणधीर सावरकर, देवली – राजेश बकाने , नागपूर पश्चिम-मोहन मते, धुळे शहर-अनुप अग्रवाल, भोकरदन-संतोष दानवे, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, भुसावळ – संजय सावकारे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, शिर्डी-राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत जामखेड-राम शिंदे,राहुरी-शिवाजीराव कर्डिले, शेवगाव-मोनिका राजळे, श्रीगोंदा-प्रतिभा पाचपुते यांचा समवेश आहे.
तर भोकरदनमधून श्रीजया चव्हाण, घाटकोपर पश्चिम राम कदम, जामनेर-गिरीश महाजन, कणकवली- नितेश राणे, सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख, कुलाबा-राहुल नार्वेकर, परतूर-बबनराव लोणीकर, गंगापूर-प्रशांत बंब, छ.संभाजीनगर पूर्व-अतुल सावे, कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, जळगाव शहर-सुरेश भोळे, रावेर- अमोल जावळे, दौंड – राहुल कुल, मुरबाड- किसन कथोरे, राळेगाव-अशोक उईके, ठाणे-संजय केळकर, डोंबिवली-रवींद्र चव्हाण,कांदिवली पूर्व-अतुल भातखळकर, हिंगोली-तानाजी मुटकुळे, बदनापूर-नारायण कुचे, मिरज-सुरेश खाडे, तुळजापूर-राणा जगजितसिंह पाटील, गोरेगाव-विद्या ठाकूर, यांना उमेदवारी मिळाली आहे.
तसेच नालासोपारा-राजन नाईक, कल्याण पूर्व-सुलभा गायकवाड, फुलब्री-अनुराधा चव्हाण, ऐरोली-गणेश नाईक, विलेपार्ले-पराग आळवणी, निलंगा-संभाजी पाटील निलंगेकर, अचलपूर-प्रवीण तायडे, हिंगणा समीर मेघने, वांद्रे पश्चिम-आशिष शेलार, सातारा-शिवेंद्रराजे भोसले, नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, चिमूर – बंटी भांगडिया, आर्मोली – कृष्णा गजबे,गोंदिया-विनोद अग्रवाल, तिरोरा-विजय रहांगडाले, आर्मोली – कृष्णा गजबे, वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, किनवट-भीमराव केरम, नायगाव -राजेश पवार, मुखेड-तुषार राठोड, यवतमाळ-मदन येरवर, वडाळा कालिदास कोलंबकर, मालाड पश्चिम-विनोद शेलार, अक्कलकोट-सचिन कल्याणशेट्टी, भिवंडी पश्चिम-महेश चौगुले यांच्यासह आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.