जे सांगतात आम्ही भाकरी फिरवतो; त्यांनी एकाच कुटुंबात दोन भाकरी दिल्या
जे सांगतात आम्ही भाकरी फिरवतो; त्यांनी एकाच कुटुंबात दोन भाकरी दिल्या सुजित झावरे पाटील यांचा थेट घणाघाती आरोप देसवडे, मांडवे खु., वडगाव सावताळ, वासुंदे येथे प्रचार बैठका पारनेर/प्रतिनिधी : मला अजित दादांचा शब्द खरा करायचा आहे अजितदादांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे की नाही ते तुम्ही सांगा माझे सहकारी…