Headlines

घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !

घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !  मतदारसंघात वारं फिरलय ! दूधवाला आमदारच  ‘लय भारी’ : कर्डिलेंचा मार्ग सुकर ! सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया  अहिल्यानगर : नगर -राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात घराणेशाही… कारखानदार… दहशत अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार शिवाजी कर्डिले हे लढा देत आहेत. गावोगावी दिवसेंदिवस मिळत असलेल्या वाढत्या पाठिंबामुळे…

Read More

निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले 

निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले  राहुरी शहरात कर्डीले यांची अभूतपूर्व प्रचार फेरी, चौकाचौकात पुष्पवृष्टी करून स्वागत. राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात…

Read More

*ज्यांना मतदारसंघातील गावे माहिती नाहीत ते काय विकास करणार – माजी आमदार राहुल जगताप…*

ज्यांना मतदारसंघातील गावे माहिती नाहीत ते काय विकास करणार – माजी आमदार राहुल जगताप…* देविदास गोरे.. रुईछत्तिशी – ज्यांना मतदारसंघातील गावे माहिती नाहीत , जे इतरवेळी पुण्याला राहतात , जनतेच्या समस्या ज्यांना अजून समजल्याच नाहीत अशा व्यक्ती काय मतदारसंघाचा विकास करणार ! अशी मोजकी टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी केली , रुईछत्तिशी येथील आयोजित…

Read More

अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश

अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत बारागाव नांदूर येथील शेकडो नागरिकांचा भाजपामध्ये प्रवेश                                                                                        …

Read More

डोक्यात हवा असेल तर काढून टाका

डोक्यात काही हवा असेल तर काढून टाका !  उमेदवार राणी लंके यांनी विरोधकांना फटकारले पुणेवाडीच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराचा नारळ  पारनेर :  प्रतिनिधी        माझे शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जात आहे. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे हे मला सांगता येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम…

Read More

शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ! जेऊर गटात घरोघरी मतदारांशी संवाद ! शिवाजी कर्डिलेंसारख्या नेतृत्वासाठी भाग्य लागते ! जेऊरसह चापेवाडी, वाघवाडी येथे युवकांचा निर्धार !  कर्डिले यांना गावागावातून वाढता पाठिंबा :  विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीत पै. संदीप कर्डिले यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या विजयासाठी मतदारांच्या…

Read More

संदेश कार्ले यांचा राजकीय संघर्ष

संदेश कार्ले याचा राजकीय खडतर प्रवास राजकारणाच्या माध्यमातून केलेली विकासकामे कार्ले संदेश तुकाराम मनोगत… प्रिय माता बंधू भगिनींनो, मी संदेश तुकाराम कार्ले माझे मनोगत आपणापर्यंत पोहचवत आहे. आपण राजकारणाला चांगले समजतो का वाईट? मी तर वाईटच समजत होतो. परंतु  चाणक्याच्या म्हणण्यानुसार  चांगल्या माणसाने राजकारण न करणे म्हणजे मुर्खाच्या हातात सत्ता देणे होय’, म्हणून मी राजकारणात…

Read More

आरोप करणारे कोरोना काळात कुठे होते

आरोप करणारे कोरोना काळात कुठे होते ? खासदार नीलेश लंके यांचा सवाल  माजी खा. सुजय विखे यांच्यावर घणाघाती टीका  वाळवणे येथे सुपा जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा शुभारंभ  पारनेर : प्रतिनिधी       एकाच घरात दोन उमेदवारीचा आरोप करणारे कोरोना काळात कुठे होते ? असा सवाल करीत आपली लढत ज्या पक्षाच्या उमेदवाराशी आहे, त्या पक्षाने नादी…

Read More

अडीच वर्षे मंत्रीपदी असूनही त्यांना काहीच करता आले नाही. सहकारी संस्था मोडकळीस आणल्या

तालेवार मामाचा भाचा मंत्रीपद मिळूनही मतदारसंघात ठसा उमटविण्यात अपयशी मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देईल, शिवाजीराव कर्डिले यांचा तनपुरेंवर हल्लाबोल पाथर्डी: राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधींना पाच वर्षात ना जनतेशी संवाद साधता आला ना विकासकामे करता आली. मी दहा वर्षे मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घेत नारळ वाढवत फोटो सेशन…

Read More

मतदार संघाच्या विकासासाठी कर्डिलेशिवाय पर्याय नाही

मतदार संघाच्या विकासासाठी कर्डिलेंशिवाय पर्याय नाही !  धनशक्तीच्या जोरावर पाठिंबा घेणाऱ्यांचा पराभव निश्चित !  गावोगावी स्वयंस्फुर्तीने होणारा प्रचार अन् मिळणाऱ्या वाढत्या पाठिंबामुळे विरोधकांची चलबिचल ! खोसपुरी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा विश्वास  अहिल्यानगर : नगर- राहुरी- पाथर्डी मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पराभव दिसू लागल्याने  विविध मंडळे, प्रतिष्ठान,…

Read More