केडगावात माजी महापौर संदिप कोतकर यांचे जंगी स्वागत

केडगावात माजी महापौर संदिप कोतकर यांचे जंगी स्वागत चौकाचौकात फटाके फोडून समर्थकांनी केला जल्लोष : स्वागताने कोतकर भारावले केडगाव : तब्बल १२ वर्षांच्या अवधी नंतर माजी महापौर संदिप कोतकर यांचे केडगावमध्ये आज आगमन झाले .कोतकर समर्थक व केडगावकरांनी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले .कोतकर यांच्या केडगाव मधील आगमनाची मोठी उत्सुकता होती .त्यांच्या स्वागताची त्यांच्या समर्थकांनी…

Read More

अनिता बोचरे यांची राज्य मंडळाच्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती

अनिता बोचरे यांची राज्यमंडळाच्या पर्यवेक्षकपदी पदोन्नती अहिल्यानगर : साकतखुर्द ( ता. नगर ) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या अनिता बाळासाहेब बोचरे यांची पुणे राज्य मंडळात पर्यवेक्षकपदी (शाखाप्रमुख ) नुकतीच पदोन्नती झाली आहे. या निवडीप्रसंगी बोचरे यांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अर्चना कुलकर्णी,…

Read More

राणी लंके गुरूवारी अर्ज दाखल करणार

सुप्रिया सुळे उपस्थित राहणार ५० हजार महिलांची उपस्थिती अपेक्षित राणी लंके गुरुवारी अर्ज दाखल करणार ! पारनेर : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी गुरूपुष्यांमृताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून अर्ज दाखल करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत. ५० हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये पारनेरच्या तहसिल…

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या उमेदवारीचा उद्या फैसला

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या उमेदवारीचा उद्या फैसला शिवसैनिकांच्या मेळाव्यातून जाणुन घेणार मते पारनेर नगर मतदारसंघात महाआघाडीत बिघाडी होणार की घडी पुन्हा घट्ट होणार नगर – शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले पारनेर विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीकडुन इच्छुक आहेत . मात्र महाआघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणीताई लंके यांना जाहिर झाली .शिवसेने कडुन इच्छुक…

Read More

नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे,शिवाजीराव कर्डिले,मोनिका राजले, प्रतिभा पाचपुते याना उमेदवारी जाहीर

नगर संवाद महायुती मधील प्रमुख पक्ष भाजपा ने आपल्या ९९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली.यामधे अहिल्या नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे,शिवाजीराव कर्डिले,मोनिका राजले, प्रतिभा पाचपुते यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत भाजपने नागपूर दक्षिणमधून देवेंद्र फडणवीस, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड चंद्रकात पाटील, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, नंदूरबार- विजयकुमार गावित, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिमतून…

Read More

राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार 

-प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी  राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार  -प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास आश्वासन अहिल्यानगर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  शिक्षण संचालनालय , पुणे येथे प्रत्यक्ष भेट घेतली  . त्यावेळी राज्यातील…

Read More

शिवसेना तालुका उपप्रमुखपदी संतोष काळे

शिवसेना तालुका उपप्रमुखपदी संतोष काळे आहिल्यानगर – शिवसेना ( ठाकरे गट ) नगर तालुका उपप्रमुख पदी संतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, माजी सभापती प्रविण कोकाटे प्रकाश कुलट, जालिंदर शिंदे, शंकर ढगे, अजय बोरुडे, संदीप…

Read More

पारनेर मतदार संघात  मविआला मोठा धक्का, माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पारनेर मतदार संघात  मविआला मोठा धक्का, माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशपारनेर – नगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे नगर तालक्यातील निबळक गटाचेजिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.यामुळे माविआ ला मोठा धक्का मानला जात आहे.लोकसभेला त्यांनी खासदार निलेश…

Read More

गणेश शिंदे यांना मोठी संधी 

 कृषी परिषदेवरती लागली वर्णी… गणेश शिंदे यांना मोठी संधी   कृषी परिषदेवरती लागली वर्णी… व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्याख्याते म्हणून आपलं नावलौकिक कमावलच आहे. परंतु शासनाच्या अनेक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व वक्तृत्वाचा ठसा कायम उमटवला आहे.  त्यांच्या कर्तृत्वाला शासनाने ही नेहमी संधी देत त्यांचा सन्मान ठेवला आहे.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य…

Read More

निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू !

निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू ! दीपावलीच्या कालखंडातील कृषी प्रदर्शन ठरणार शेतकरी व व्यवसायिकांसाठी पर्वणी ! पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे             नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके व मा.जि.प.सदस्या ,सौ. राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र…

Read More