रासप’चे शरदराव बाचकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय
रासप’चे शरदराव बाचकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय राहुरी: राहुरी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरदराव बाचकर यांनी रासपच्या राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये खा. सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. शरदराव बाचकर, शशिकांत मतकर, अनिताताई बागुल, संजय…