नगर तालुका व श्रीगोंदयात कमळ

श्रीगोंद्यात कमळ जोरात __बीजेपी .मध्ये रोजच

तरुणांचा वाढता प्रतिसाद-   महाडिक

श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना तरुणांचा प्रतिसाद वाढत असून मतदार संघातील कार्यकर्ते रोजच चे भाजप कडे प्रेरित होत असल्याने श्रीगोंद्यात कमळ जोरात असल्याचे त्यांनी यावेळी सागितले   भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब महाडिक यांनी आढळगाव गटातील तरुणांच्या पक्ष प्रवेशावेळी  बोलताना केले. 

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगाव चे तरुण विक्रम पाचपुते व प्रताप पाचपुते यांच्या हस्ते पक्षात प्रवेश करत आहेत. श्रीगोंदा शहर. आढळगाव गट. नगर तालुक्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भाजप मध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे कमळाला चांगले दिवस आले आहेत. भाजप चा विकासाचा दृष्टीकोन व उमेदवार विक्रम पाचपुते यांची दुर दृष्टी असल्याने मतदारसंघात विकासाची गंगा आमदार बबनराव पाचपुते यांनी आणली आहे तोच विकास रथ पुढे नेण्याचे काम विक्रम करणार  असल्याचे महाडिक शेवटी म्हणाले

*****

विकासाच्या रथाची घोडदौड विक्रम सुरू ठेवणार

आमदार बबनराव पाचपुते   हे आजारी आहेत  त्यांची सर्व कामे  तालुक्याच्या विकासासाठी विक्रमसिंह यांनी गेली अडीच वर्षापासून मोठा निधी उपलब्ध करून दिला  त्यामुळे या विकासाच्या रथाची घोडदौड विक्रम पाचपुते यापुढे ही सुरुच ठेवणार म्हणून तरुण या रथात सहभागी होत आहेत. असे महाडिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *