म्हस्के विद्यालयाचा निकाल ९५.४९ टक्के
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगांव-ने संचलित काकासाहेब म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागापूर या विद्यालयाचा निकाल
एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२५चा निकाल ९५.४९ टक्के
परीक्षेसाठी एकूण १११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष योग्यता श्रेणीमध्ये १७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ५० विद्यार्थी, व्दितीय श्रेणीमध्ये २४, तृतीय श्रेणी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक- सरमाडे दिक्षा संदीप ९१.६०%
व्दितीय क्रमांक- बोरुडे जयश्री विकास ८८.००%
तृतीय क्रमांक- बोरुडे पूर्वा गणेश ८३.८० %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले,आमदार चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्षा राजश्रीताई घुले ,पं.स.सभापती क्षितिज(भैय्या) घुले, संस्था प्रसाशकीय अधिकारी कारभारी नजन,संस्था समन्वयक विजय काशिद,प्राचार्या शितल बांगर, मुख्याध्यापिका सुनंदा धामणे यांनी केले.
म्हस्के विद्यालयाचा निकाल ९५.४९ टक्के


