न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विद्यालयाच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च 2024 25 चा निकाल 92.20% लागला.
विद्यालयामध्ये एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक कृष्णा कांडेकर 91.0% द्वितीय क्रमांक कल्याणी मोरे व श्रेया अडसूळ 87.80% तर तृतीय क्रमांक अक्षद होळकर 85.20% या विद्यार्थ्यांनी पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंगणगाव माजी विद्यार्थी संघ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत हिंगणगाव हिंगणगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री सुपेकर सर व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले


