विखे पाटील महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे वाळुंजमध्ये स्वागत
विखे पाटील महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे वाळुंजमध्ये स्वागत शेतकर्यांना शेतीसंबंधी विविध विषयांवर करणार मार्गदर्शन नगर, दि.9-महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळदघाट येथील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाळुंज गावात दाखल झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वाळुंजच्या सरपंच पा. गो. हिंगे,उपसरपंच गायकवाड,तलाठी कराळे…