वाळकी गणातून शेतकऱ्यांची ठाम मागणी
राहुल बहरिट यांना उमेदवारी द्यावी — समाजहिताचे कार्य निर्णायक ठरणार
आहिल्यानगर – वाळकी गणातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणींना वेळीच न्याय मिळवून देत, दिवस-रात्र धावपळ करणारे समाजसेवक राहुल बहरिट यांना आगामी निवडणुकीत वाळकी गणातून उमेदवारी मिळावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून जोर धरत आहे.
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या, वीज जोडणी, पिकविमा, खत-बियाण्यांची उपलब्धता, शेतमालाचे दर, तसेच कांदा व दुध प्रश्नावर राज्यच लक्ष वेधल होते अशा प्रत्येक प्रश्नावर राहुल बहरिट यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून दिलासा मिळवून दिला आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत वाळकी गणातील शेतकरी मोठ्या संख्येने पुढाकार घेत असून, “राहुल बहरिट यांना उमेदवारी द्यावी” या मुख्य मागणीस अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे.
[28/11, 7:05 pm] खंडाळा -राहुल बहीरट: कांदा व दुध प्रश्नावर राज्यच लक्ष वेधलं आहे


