आ. काशीनाथ दाते यांच्य हस्ते हिंगणगाव येथे २ कोटी ९७ लक्ष रुपये कामाचा लोकार्पण व उदघाटन सोहळा
आहिल्यानगर – हिंगणगाव येथे २ कोटी ९७ लक्ष रुपये कामाचा लोकार्पण व उदघाटन सोहळा पारनेर नगर मतदार संघाचे आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते पार पडला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच कै आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नतून हिंगणगाव येथे विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली. हिंगणगाव येथील पुलावर पाणी साचत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे या पुलाचे काम प्राध्यान्याने सोडवणार आहे. हमीदपूर गावठाण ते निंबळक निमगाव रोड साठी वीस लाख रुपयांचा निधी दोन्ही गावासाठी मंजूर करण्यात आला आहे
काम पूर्ण झालेली कामे
कुरणमाळा जिल्हा परिषद शाळा दोन वर्ग खोल्या रक्कमः ₹24,00,000 स्थितीः काम पूर्ण
हरिभाऊ सोनवणे वस्ती रस्ता (जनसुविधा) रक्कमः ₹10,00,000 स्थीतीः काम पूर्ण
बिरोबा मंदिर रस्ता (जनसुविधा) रक्कमः ₹10,00,000 स्थितीः काम पूर्ण
जलसंधारण विभाग – बंधारा बांधकाम रक्कमः ₹35,00,000 स्थितीः काम पूर्ण
मजूर कामे असलेली कार्म
कुरणमाळा अंगणवाडी बांधकाम रक्कमः ₹11,25,000
मारुती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम रक्कमः ₹13,00,000
दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण (चर्च जवळ) रक्कमः ₹10,00,000
दत्त मंदिर ते खातगाव रोड मजबुतीकरण रक्कमः ₹20,00,000
झावरे वस्ती, गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण (जनसुविधा)
रक्कमः ₹9,00,000
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व ADB अंतर्गत पूल बांधकाम रक्कमः ₹1,55,00,000
यावेळी माजी जिल्हा परिषदेचे अरुण होळकर, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, सरपंच मनीषा ढगे, मार्केट कमिटी संचालक आचल सोनवणे, राजेंद्र कोतकर, बापू कोतकर, डॉक्टर सुनील गंधे, सुनील नरवडे, संतोष कुलट, राजेंद्र कोतकर, पोपटराव ढगे, रामदास सोनवणे, दीपक सोनवणे, नवनाथ वाळके, अर्जुन काळे, बाबा गेरंगे यावेळी उपस्थित होते.
सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन व सर्व ग्राम


