अकोळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम संपन्न
अहमदनगर -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश
या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत अकोळनेर तर्फे सेवानिवृत्त जवान, आजी माजी सैनिकांचा, वीर मातांचा, वीर महिलांचा, बाजीराव महाराज वराट, बराट साहेब, प्रशांत जाधव, स्वप्निल भोर, अंगणवाडी सेविकांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोळनेर सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला.
.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ.उ.बा.समितीचे संचालक भाऊ भोर, अनिल राऊत अनिल मोरे , संपत शिंदे , दत्तात्रय कदम सरपंच प्रतिक शेळके, ह.भ.प.पारस महाराज मुथ्था, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण राऊत, उपाध्यक्ष रावसाहेब जाधव, ग्रा.सदस्य रावसाहेब गारुडकर, सचिव अर्जुन सोनवणे, खजिनदार बाळासाहेब मगर, अनिल ठुबे, कचरु कोळगे, शिवाजी कोळगे, संतोष देशमुख, दादासाहेब जाधव, रोहिदास जाधव, राजेंद्र भोर, अशोक जाधव, दिपक गायकवाड, देवराम ठुबे, भागवत ठुबे, हनुमंत काळे, जितेंद्र मगर, लक्ष्मण काळे, अशोक जाधव, सर्व आजी माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायत सदस्य बापू मेहेत्रे, नितीन पवार, संजय जाधव, सुवर्णाताई सोनवणे, भानुदास जाधव, मोहन मेहेत्रे, रमेश जाधव, चेअरमन शिवाजी जाधव, जग्गनाथ गायकवाड, गोरख जाधव, बाळासाहेब शेळके, विद्याताई भोर, तात्यासाहेब जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी, सर्व सत्कारमूर्ती व समस्त ग्रामस्थ अकोळनेर.