ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य होणे साठी दि.18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले. त्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा अहमदनगर व महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना अहमदनगर च्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खाते प्रमुखासह मीटिंग चालू असल्याने त्यांच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक ग्रा.पं.श्री.सुभाष दळवी यांनी साहेबांच्या वतीने निवेदन स्वीकारले.. यावेळी जिल्हाध्यक्ष कुंडलिक तात्या भगत, सुरेश सौदागर, अध्यक्ष संजय मिसाळ, संचालक किशोर जेजुरकर, ज्ञानदेव अडसुरे, जिल्हा उपाध्यक्ष उपेंद्र पोटे, मार्गदर्शक निलेश माने आदी उपस्तीत होते
- Home
- ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य होणे साठी दि.18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन