भाजपातून सुवर्णा पाचपुते , बाळासाहेब मुरकुटे यांची हकालपट्टी

भाजपातून सुवर्णा पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे यांची हकालपट्टी

मुंबई – बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, नेवासा – बाळासाहेब मरकुटे यांच्यासह 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाने कारवाई केलेले नेते व पदाधिकारी

धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील

जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे

अकोट – गजानन महाले

वाशिम – नागेश घोपे

बडनेरा – तुषार भारतीय

अमरावती – जगतीश गुप्ता

अचलपूर – प्रमोद गडरेल

साकोली – सोमदत्त करंजेकर

आमगाव – शंकर मडावी

चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे

ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली

अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल

नांदेड – वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे

घणसांवगी – सतीश घाटगे

जालना – अशोक पांगारकर

गंगापूर – सुरेश सोनवणे

वैजापूर – एकनात जाधव

मालेगाव – कुणाल सूर्यवंशी

बागलान – आकाश साळुंखे

बागलान – जयश्री गरुड

नालासोपारा – हरिष भगत

भिवंडी – स्नेहा पाटील

कल्याण – वरुण पाटील

मागाठणे – गोपाळ जव्हेरी

जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकर

अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईर

नेवासा – बाळासाहेब मरकुटे

सोलापूर – शोभा बनशेट्टी

अक्कलकोट – सुनिल बंडकर

श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते

सावंतवाडी – विशाल परब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *