नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड
नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड अहमदनगर -नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहीती सरपंच सविता संजय जपकर यांनी दिली. नेप्ती ( ता. नगर ) येथे ग्रामपंचायत कार्यालया मध्ये आज दि१२ मार्च रोजी सरपंच सविता जपकर यiेच्या अध्यक्षत खाली हि निवड प्रकिया पार पडली….