नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक बिनविरोध

 अहमदनगर – नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतुत्वाखाली बिनविरोध झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महा विकास आघाडीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे हि निवड बिनविरोध झाली. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

सहकारी संस्था प्रतिनिधी – दत्ता नारळे,अशोक कामठे,अजिंक्य नागवडे, संजय धामणे,भारत फलके, संजना पठारे, डॉक्टर राजेंद्र ससे, आसाराम वारुळे, मंगेश बेरड ,बाबा काळे,
व्यक्तीगत मतदार संघ – रावसाहेब शेळके, डॉ. मिनीनाथ दुसंगे,
माहीला राखीव संघ- मंगल ठोकळ ,मीना गुंड,
इतर मागास वर्ग – उत्कर्ष कर्डिले ,
अनुसुचित जाती जमाती -जीवन कांबळे, 
विमुक्त गाती भटक्या – संतोष पालवे, 
जिल्हा खरेदी विक्री संघ विनाविरोध
विलास शिंदे, भीमा भिंगारदिवे
रूपाली सचिन लांडगे
ज्या उमेदवारांनी मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज माघारी घेऊन निवडणुक बिनविरोध केली त्याचे आभार माना असे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी विजयी उमेदवारांना सांगीतले.
विजयी उमेदवारांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी 
कर्डीले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले,   बाजार समिती अध्यक्ष भाऊसाहेब बोठे, उपाध्यक्ष,रभाजी सुळ,संतोष म्हस्के , सुरेश सुंबे, रेवणनाथ चोभे, विलास शिंदे,हरीभाऊ कर्डीले,  दिपक कार्ले, सुधीर भापकर, संजय गिरवले यानी  सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *