रुईछत्तिशी येथे शिवजयंती निमित्त शिवसप्ताहाचे आयोजन..
रुईछत्तिशी येथे शिवजयंती निमित्त शिवसप्ताहाचे आयोजन.. नामवंत किर्तनकार करणार शिवरायांचा गजर… देविदास गोरे.. रुईछत्तिशी – रुईछत्तिशी ता.नगर येथे दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता सुभेदार या ऐतिहासिक चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे.ऐतिहासिक चित्रपटातून शिवरायांची शिकवण आणि आचरण याची प्रचिती येणार आहे.१७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता…