नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिवाळीची लगबग सुरू झाली असून या काळात घरफोड्या, व चोरी होऊ नये म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्याची आहे
▶️दिवाळी सणानिमित्त घर बंद करून गावी जाणाऱ्या नागरिकांनी घरामध्ये किंमती वस्तू जसे सोने-चांदी दाग दागिने रोख रक्कम ठेवू नये.ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा.
▶️कुलूप आणि सेफ्टी डोअर मजबूत बसवून घ्या.
▶️घर बंद करून बाहेरगावी जायचे असेल तर शेजारी किंवा गावातील इतर नातेवाईकांना, मित्रांना त्याबाबत माहिती द्या.
▶️प्रवासामध्ये आपल्या बॅगा, पर्स, व मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवा खिसेकापू आणि चोरांपासून सावधानताबाळगा.
सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून त्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवा.
▶️संशयित इसमांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी.बाहेरील व्यक्ती किंवा गावात कोणी नवीन इसम दिसत असेल किंवा सामान विक्रीसाठी गावात येत असल्यास त्याची चौकशी गावातील नागरिकांनी करावी व त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवावा व पोलिसांना त्याबाबत कळवावे
असे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिशिर कुमार देशमुख यांनी केले आहे.
अनोळखी किंवा संशयित इसम आढळून आला तर तात्काळ खालील नंबर वर संपर्क करावा.
🛑डायल- 112
🛑Api देशमुख साहेब-8788292129
🛑Psi चव्हाण साहेब-8600137101
🛑 Psi मारग साहेब-7972953632
🛑कौडगाव पोलीस दुरुक्षेत्र पोलीस अंमलदार यांचे नाव व संपर्क नंबर
1) पोहेका सरोदे-8380839090
2) पो ना खरात-9561253016
🛑 वाळकी पोलीस दूरक्षेत्र
1) पोहे का वनवे-8766890701
2) पोहे का थोरात-8999406033
🛑 रुईछत्तीशी बीट हद्दीतील पोलीस संपर्क
1) सहाय्यक फौजदार धुमाळ-7770021585
2) पोहे का गांगर्डे.-9307632188
🛑 अकोळनेर पोलीस अंमलदार
1) पोहे का लगड-8805956723
2) पोहे का पालवे-9623450348
🛑 नेप्ती बीट अंमलदार
1) पोहे का जंबे -9923750679
2) पोहे का खरमाळे
8668365898
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
असे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.
तरी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
🛑🛑🛑🛑🛑🛑
सहाय्यक पोलीस निरीक्षक
शिशिर कुमार देशमुख
नगर तालुका पोलीस स्टेशन