तीस वर्षानंतर भरले अळकुटीचे बाजारतळ !
तीस वर्षानंतर भरले अळकुटीचे बाजारतळ ! नीलेश लंके यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद लंके यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते एकवटले पारनेर : प्रतिनिधी राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या अळकुटी गावामध्ये झालेल्या आ. नीलेश लंके यांच्या प्रचारसभेसाठी मंगळवारी अळकुटीचे बाजारतळ तब्बल तीस वर्षानंतर खचाखच भरले होते. यापूर्वी शिवसेना शाखा स्थापनेसाठी दादा कोंडके यांच्या सभेसाठी हे…