या तालुक्यातून एक लाखांचे लीड घेणार !
या तालुक्यातून एक लाखांचे लीड घेणार ! आ. नीलेश लंके यांचा आत्मविश्वास दहा वीस डफड्यावाल्यांकडून मताधिक्क्याविषयी अपप्रचार पारनेर : प्रतिनिधी तालुक्याच्या मताधिक्क्याविषयी दहा वीस डफड्यावाले इतर तालुक्यात अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण तालुक्यातून किमान एक लाखांचे मताधिक्य घेऊ असा आत्मविश्वास महाविकास…