तुमच्या मनासारखे होणार तुतारी वाजणार -आ. निलेश लंके
पवार कोणतेही असो त्यांचा नाद कुणी करायचा नाही
अहमदनगर -निलेश लंके साहेब तुम्ही खासदार की ची तुतारी वाजवा दक्षिण मतदार संघातील मतदार तुमच्याबरोबर आहे अशी गळ घातली असता, तुमच्या मनासारखे होणार आहे तुतारी वाजणार आहे. पवार कोणतेही असो त्याचा नाद कुणी करायचा नाही याचा अर्थ आ. निलेश लंके शरद पवार याची तुतारी वाजवणार, खासदारकी चा उमेदवारीची माळ गळ्यात घालणार असे सूतेवाच या वेळी त्यांनी दिले.
नेप्ती तालुका नगर येथे आमदार निलेश लंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त संभाजी गडाख यांनी पेढे तुला, नितीन कदम यांच्या वतीने गरजू तेरा विद्यार्थीना सायकल वाटप तसेच दोन कोटी सहा लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला यावेळी त्यांनी तुतारीचे सुतोवाच दिले.
या कार्यक्रमासाठी सरपंच सविता जपकर, उपसरपंच अनिता चौघुले,माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर, माजी मार्केट कमिटी संचालक वसंत पवार, अजय लामखडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास जपकर, दिलीप होळकर, एकनाथ जपकर, बंडू जपकर, महेंद्र चौघुले, फारूक सय्यद, दादू चौघुले, संजय अशोक जपकर, भाऊसाहेब होळकर,माच्छींद्र होळकर, सुधाकर कदम, बहिरू होळकर, जालींदर शिंदे, सुरेश कदम, वसंत कदम, राजू नरवडे, तात्या कर्डीले साहेबराव बोडखे,बी.आर.कर्डीले, अविनाश जाधव, संजय गेरंगे, बाळासाहेब पानसोबळ, अशोक सोनवणे, संतोष चौरे ज्ञानदेव जपकर उपस्थित होते.
यावेळी लंके म्हणाले की आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पावसाळ्यात ज्याप्रमाणे भूछत्री उगवतात तसे भूछत्र आता दक्षिणेत उगवला सुरवात झाली आहे त्यामुळे सर्वांनी सावध रहा, खोटे आश्वासनाचा पाऊस आपला भागात पडणार आहे ,मी जी आश्वासन देतो ते पूर्ण करतो मात्र इतर फक्त आश्वासनच देतात काम मात्र शुन्य. अशी टिका यावेळी आ.लंके यांनी खासदार सुजय विखे यांची नाव न घेता केली. चा कार्यक्रमासाठी दिलीप नाट अरुण कापसे, गौरव नरवडे, भाऊ होळकर, राजेंद्र जपकर, सादिक पवार, बंडू पाटील माच्छिंद्र जपकर, रामदास फुले, गजानन होळकर, सिताराम जपकर, गणेश जपकर, अभिजीत जपकर, अतुल जपकर, निखील जपकर, शिवा कांडेकर, रविंद्र होळकर, संतोष जपकर, गुलाब होळकर, बबन फुले शिवाजी शिंदे जालींदर शिंदे, एकनाथ होळकर, पोपट येवले, उमर सय्यद, बाजीराव चत्तर,दानेश सय्यद, सोमनाथ जपकर, राजेंद्र चत्तर, नितीन पवार, गोरख जपकर, बंडू जपकर, रामदास जपकर, गोविदकर्डीले, आंनदा कांडेकर सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.