शिक्षक मान्यता संबंधीचे नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा-
शिक्षक मान्यता संबंधीचे नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा- राजेंद्र निमसे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची प्रधान शिक्षण सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी अहमदनगर- महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची संचमान्यता करताना सुधारीत निकष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणावर गंभीर परिणाम…