Headlines

नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार

 नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार ॲड. प्रताप ढाकणे यांचा विश्वास टाकळी मानूर : प्रतिनिधी     सर्वसामान्य कुटुंबातील आमदार नीलेश लंके यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनतेची मने जिंकली असून सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतानाच नगर जिल्ह्याच्या राजकारणात ते परिवर्तन घडवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

निलेश लंके समर्थकांना पोलिसांच्या माध्यमातून दिला जातोय त्रास*

 निलेश लंके समर्थकांना पोलिसांच्या माध्यमातून दिला जातोय त्रास* *सरपंचावर कारवाई साठी पाठवला अतिरेक्यांसारखा मोठा फौज फाटा*    नगर – नगर दक्षिण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना आता पोलिसांच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दबावातून हे सर्व घडवून आणले जात आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर…

Read More

विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का !

 विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का !  डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार  नगर : प्रतिनिधी       नीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम, वंचित बहुजन आघाडी आदी  उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात करण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना आमदार निलेश…

Read More

निवडणुकी आधीच निलेश लंकेनी विखेंना दाखवले आसमान

निवडणुकी आधीच निलेश लंकेनी विखेंना दाखवले आसमान पन्नास वर्षांचा यंत्रणेचा बागुलबुवा फुटला नगर –  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी उमेदवारी करून रंगत आणली आहे.विखे कुटुंबाचे नेहमी वर्चस्व स्थानिक पुढाऱ्यांवर होते.यावेळी देखील विखे यांच्याच इशाऱ्यावर अनेक डमी उमेदवार उभे होते.निलेश लंके यांच्या नावाचे साधर्म्य असणारा निलेश साहेबराव लंके, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे…

Read More

तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेेंढयांचा मृत्यू

 तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेेंढयांचा मृत्यू  आ. नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी   शेवगांव तालुक्यातील दहिगांव ने येथील घटना  शेवगांव : प्रतिनिधी         तरससदृश प्राण्याने मेंढपाळाच्या वाडयावर हल्ला करून मेेंढयांना लक्ष्य केल्याने ५५ मेंढया मृत्यूमुखी तर १० मेंढया अत्यावस्थ आहेत. आ. नीलेश लंके यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पिडीत मेंढपाळाशी संवाद साधत दिलासा…

Read More

कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ?

 कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ?   गुजरातच्या कांदा निर्यात धोरणावर शरद पवारांचा निशाणा   नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे सभा  शेवगांव : प्रतिनिधी        केंद्र सरकारनेे गुजरातमधील शेतकऱ्याने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र…

Read More

शेवगावात डॉ. सुजय विखे यांचा डंक्का प्रचार दौऱ्यातून साधला लोकांशी संवाद

 शेवगावात डॉ. सुजय विखे यांचा डंक्का  प्रचार दौऱ्यातून साधला लोकांशी संवाद  शेवगांव । प्रतिनिधी  अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी घेतली आहे. नियमित कार्यकर्ते, मतदारांच्या गाठी भेटी घेत असल्याने त्यांचे समर्थन वाढत आहे. याच धर्तीवर त्यांनी शुक्रवारी शेवगांव शहरात आपल्या प्रचार सभा घेतल्या असता शेवगांवातही…

Read More

विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव!

 विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव! महाविकास आघाडीचा आरोप  नीलेश साहेबराव लंके यांचा डमी अर्ज दाखल  नगर : प्रतिनिधी        विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा  निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.        राष्ट्रवादी…

Read More

विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले

 विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले  शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे सभा  पारनेर प्रतिनिधी  स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर  विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी…

Read More

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

 संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा अहमदनगर -संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित  शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले….

Read More