नगर तालुक्यातील या गावची सोसायटी निवडणुक बिनविरोध
नेप्ती विविध सहकारी सोसायटी बिनविरोध सोसायटीवर माजी आमदार शिवाजी कर्डीले व माजी सभापती भानुदास कोतकर गटाकडे अहमदनगर-नगर तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या असणाऱ्या नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सरपंच विठ्ठल जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर, माजी पंचायत समिती सदस्य किसन होले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, बाबासाहेब होळकर,मार्केट कमिटी माजी संचालक…