जखणगाव येथे आरोग्य शिबीर

 जखणगांव येथील शिबिरात ३०० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी कै. डाँ. अनिल दिगंबर गंधे  यांच्या पुण्यतिथी निमित्त शिबीराचे आयोजन कै. डाँ. अनिल दिगंबर गंधे  यांच्या पुण्यतिथी निमित्त  आरोग्य ग्राम जखणगांव येथे गंधे हॉस्पिटल, ग्राम संसद आरोग्य ग्राम जखणगांव व डाँ.गरुड हॉस्पिटल सावेडी रोड  यांच्या संयुक्त विद्यमाने डाँ. गंधे हॉस्पिटलमध्ये मोफत डोळे (नेत्र)तपासणी  शिबिरात ३०० रूग्णांची मोफत…

Read More

रामेश्वर तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम..

 रामेश्वर तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम.. टाळ – मृदुंगात गणेश विसर्जन , सर्वधर्मसमभावाची शिकवण… देविदास गोरे रुईछत्तिशी – गावातील रामेश्वर तरुण मंडळ गेल्या पाच ते सहा वर्षांपासून समाजात अनोखा उपक्रम सादर करत आहे.आधुनिक जगात वावरत असताना अनेक तरुण मंडळे डिजेच्या तालावर डामडौल करताना दिसून येतात. गुलालाची उधळण करत कर्नकश आवाजात गणेश विसरून करुन तरुण मंडळी बेभान…

Read More

जिल्हा परिषद शाळेत राबवलेला एक मुल एक झाड उपक्रम

 डिग्रस शाळेत राबवलेला एक मुल एक झाड उपक्रम स्तुत्य-पंजाबराव डक राहुरी – राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गिरिकर्णीका  ग्लोबल फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवत असलेला एक मुल एक झाड उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी निश्चितच उपयोगी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ  पंजाब डक…

Read More

नगर तालुक्यात ठाकरे सेनेची होऊ द्या चर्चा संवाद अभियान…

 नगर तालुक्यात ठाकरे सेनेची होऊ द्या चर्चा संवाद अभियान… नगर तालुका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांची माहिती… देविदास गोरे रुईछत्तिशी – सध्या राज्यात भाजपा , शिंदे सेना , अजित पवार राष्ट्रवादी गटाची सत्ता असताना राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत तसेच केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.तरुण बेरोजगारी , महागाई ,…

Read More

तांदळी वडगावच्या सरपंच पदी छाया घिगे बिनविरोध ,

 तांदळी वडगावच्या सरपंच पदी छाया घिगे बिनविरोध , ग्रामविकासासाठी प्रयत्नशील… देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील तांदळी वडगावच्या सरपंच पदी छाया घिगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवुन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाील काम करणार आहे असे सांगितले.गावात अनेक ग्रामविकासाची कामे मंजूर असून ते…

Read More

देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी तर डॉ.सुजय विखे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार करा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

 देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी तर डॉ.सुजय विखे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार करा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करू – खा.डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)            आपली पुढची पिढी ही घडवायाची असेल तर देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करावयाचे आहे…

Read More

कृष्णा मोहन मैड यांचे आकस्मिक निधन…

 कृष्णा मोहन मैड यांचे आकस्मिक निधन…कन्या प्रतीक्षा मैड हिने दिला अग्निडाग…शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार… देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील वाटेफळ येथील रहिवाशी कृष्णा उर्फ बाळू मोहन मैड यांचे आकस्मिक निधन झाले.  वाटेफळ या गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे त्यांची कन्या प्रतीक्षा मैड या २५ वर्षीय उच्च शिक्षित मुलीने त्यांना अग्निडाग देऊन समाजात…

Read More

यंदाच्या पावसाळ्यात सिना प्रथमच दुथडी ,

 यंदाच्या पावसाळ्यात सिना प्रथमच दुथडी , सिना पट्ट्यातील शेतकरी सुखावला.. देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या गावांना वरदान ठरणारा सिना नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहिली.नगर शहर व परिसरात झालेल्या पावसाचे पाणी सिना नदीला येते. सीना नदीच्या पाण्यावर नगर , आष्टी , श्रीगोंदा , कर्जत तालुक्यातील अनेक गावे अवलंबून आहेत त्यामुळे…

Read More

रेणाविकार विद्यालयाचे यश

 रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या मुले-मुलींचा संघ शालेय जिल्हास्तरीय मनपा हँडबॉल स्पर्धेत विजयी दोन्ही संघांची विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड अहमदनगर – शालेय जिल्हास्तरीय मनपा हँडबॉल स्पर्धेत मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयाचा 14 वर्षे वयोगटातील मुलांचा व मुलींचा संघ विजयी झाला आहे. 14 वर्षे मुलांचा शालेय हँडबॉलचा अंतिम सामना मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयाविरुद्ध ज्ञानसंपदा इंग्लिश मिडियम स्कूल असा झाला….

Read More

आगडगाव येथे भरल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

आगडगाव येथे भरल्यातालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा  मेहकरी, आगडगाव, डोंगरगण या संघाची जिल्हा पातळीवर निवड नगर ब्रेकींग न्यूज – तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धीत मुले १४ वर्ष वयोगटात मेहकरी विद्यालय, १७ वर्ष वयोगटात आगडगाव विद्यालय, मुली १४ वर्ष वयोगटात डोंगरगण, १७ वर्ष वयोगटात आगडगाव  संधानी प्रथम क्रंमाक मिळवला. या संघाची जिल्हास्तरीय सामन्यासाठी निवड झाली. १४ वर्ष वयोगटातील अंतिम सामना…

Read More