महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नगर ४ एप्रिल :- लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीने नगर येथील कोहिनुर मंगल कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्याने डॉ….