कोणतेही सर्व्हे येवू द्यात
कोणतेही सर्व्हे येवू द्यात मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात -डॉ. सुजय विखे पाटील पारनेर -भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्यात,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय…