नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील-ना.विखे पाटील*
नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील-ना.विखे पाटील* *महसूल भवनाचे भूमीपूजन संपन्न* अहमदनगर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होत मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय याकाळात घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट असून मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला….