आषाढी एकादशी निमित्त खडकी येथे बाल वारकऱ्याची दिंडी
आषाढी एकादशी निमित्त खडकी येथे बाल वारकऱ्याची दिंडी आहिल्यानगर – टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका देत रामकृष्ण हरी, विठू नामाचा गजर करत खडकी येथे आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळेतील बाल वारकऱ्यानी काढलेल्या दिंडीमध्ये खडकी गाव हरिनामाच्या गजरात दुमदुमले होते.आषाढी एकादशी निमित्त खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य अशी दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल,…