रेणाविकार विद्यालयाचे यश
रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या मुले-मुलींचा संघ शालेय जिल्हास्तरीय मनपा हँडबॉल स्पर्धेत विजयी दोन्ही संघांची विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड अहमदनगर – शालेय जिल्हास्तरीय मनपा हँडबॉल स्पर्धेत मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयाचा 14 वर्षे वयोगटातील मुलांचा व मुलींचा संघ विजयी झाला आहे. 14 वर्षे मुलांचा शालेय हँडबॉलचा अंतिम सामना मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयाविरुद्ध ज्ञानसंपदा इंग्लिश मिडियम स्कूल असा झाला….