प्रा.शिवाजी घाडगे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
प्रा.शिवाजी घाडगे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित अहमदनगर -रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे प्रा. शिवाजी घाडगे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे आज दि. २९ रोजीआयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रदान करण्यात आला. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नाशिक विभाग शिक्षक आमदार…