राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श सरपंच व ग्रामसेवक पुरस्कार
नगर – जखणगांव येथील सरपंच डॉ. सुनिल गंधे यांना राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श सरपंच तर ग्रामसेवक प्रविण पानसंबळ यांना २०२३चा राजश्री शाहु आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान जखणगांव ता नगर येथे चालू असलेल्या आरोग्यदायी ग्राम उपक्रमाची दखल घेऊन दक्ष मराठी पत्रकार संघ पुणे व राष्ट्रीय शोध संस्थेच्या वतीने…