आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय औषधी व सुगंधी द्रव्ये प्रशिक्षणासाठी रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांची निवड…*
आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय औषधी व सुगंधी द्रव्ये प्रशिक्षणासाठी रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांची निवड…* *लखनौ येथे प्रशिक्षणासाठी रवाना…* रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील माजी सरपंच व विद्यमान चेअरमन रमेश भांबरे व आदर्श डाळिंब कृषी उद्योजक नवनाथ जगदाळे यांची केंद्रीय आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय स्तरावरील औषधी व सुगंधी वनस्पती या विषयावरील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली…