अतिवृष्टीने बाधित लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – ना .विखे पाटील
अतिवृष्टीने बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- ना.विखे पाटील प्रशासनास सतर्कतेच्या सूचना,मंगळवारी करणार पाहाणी अहील्यानगर दि.१४ प्रतिनिधी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपब्लध्द करून द्यावी.मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात…