मांडवे येथील पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी
28 जूनला होणार पंढरपूरकडे प्रस्थान मांडवे येथील पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी नगर, दि.28-मांडवे (ता.नगर) येथील रामकृष्ण हरी आषाढी पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा मांडवे येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे दि. 28 जून रोजी प्रस्थान होणार आहे. दिंडी व्यवस्थापनाकडून पालखी प्रस्थान कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पालखी सोहळ्यात मांडवे पंचक्रोशीतील…