शब्द विकासाचा, पाऊल प्रगतीचे; मिळून बदलूया रूप आपल्या प्रभागाचे!

शब्द विकासाचा, पाऊल प्रगतीचे; मिळून बदलूया रूप आपल्या प्रभागाचे!प्रभाग १५ ब मध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडळकर यांना मिळतोय वाढता प्रतिसादमहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (युती) चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक १ – दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी प्रचाराला वेग दिला…

Read More

महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ हा केडगावकरांच्या स्वप्नातील ‘कोथरूड’ करून दाखवणारच!

प्रभाग क्रमांक १६ – केडगावचा विकास म्हणजेच आमचा निर्धार! 🔥 महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ हा केडगावकरांच्या स्वप्नातील ‘कोथरूड’ करून दाखवणारच! हा केवळ नारा नाही, तर भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे आणि विमल कांबळे यांनी घेतलेला ठाम संकल्प आहे. केडगावमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्न, खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, अस्वच्छता आणि नागरी सुविधांच्या अभावाला आता…

Read More

प्रभाग क्रमांक १६ मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – अपक्ष उमेदवार सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे, विमल कांबळे

प्रभाग क्रमांक १६ मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – अपक्ष उमेदवार सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे, विमल कांबळेकेडगाव महानगर पालीका हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार सागर सातपुते व भूषण गुंड यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना त्यांनी…

Read More

केडगावच्या स्वाभिमानासाठी ‘अपक्ष’ पॅनल मैदानात! कोथरूडचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, रेणुका मातेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटला

केडगावच्या स्वाभिमानासाठी ‘अपक्ष’ पॅनल मैदानात! कोथरूडचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, रेणुका मातेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटला अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक १६ मध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे. केडगावचा ‘स्वाभिमान’ आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी चार तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. २ जानेवारी रोजी ग्रामदैवत…

Read More

एमआयडीसी रोजगारातून देहरे गटातील तरुणाना विशेषतः नवनागापूर–वडगावच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला 

एमआयडीसी रोजगारातून देहरे गटातील तरुणाना विशेषतः नवनागापूर–वडगावच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला  नवनागापूर येथे जनसंपर्क कार्यालयामुळे  देहरे जिल्हा परिषद गटात जालींदर कदम यांचा जनसंपर्क वाढतोय नवनागापूर व वडगाव परिसरातील बहुसंख्य कामगारांना एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आदर्शगावचे सरपंच जालींदर कदम यांनी केवळ आश्वासनांपुरते न राहता ठोस कामगिरी करून दाखवली आहे. रोजगारामुळे तरुणांच्या हाताला…

Read More

देहरे गटाच्या विकासासाठी आक्रमक महिला नेतृत्व मैदानात – ऋतुजा जालिंदर कदम यांचा ठोस विकास आराखडा

देहरे गटाच्या विकासासाठी आक्रमक महिला नेतृत्व मैदानात – ऋतुजा जालिंदर कदम यांचा ठोस विकास आराखडादेहरे जिल्हा परिषद गटातील रखडलेला विकास, दुर्लक्षित प्रश्न आणि अपूर्ण आश्वासनांना आता पूर्णविराम देण्यासाठी आक्रमक, अभ्यासू आणि धाडसी महिला नेतृत्व म्हणून कु. ऋतुजा जालिंदर कदम पुढे आल्या आहेत. केवळ घोषणा न करता, देहरे गटातील प्रत्येक गावाचा सविस्तर विकास आराखडा तयार करून…

Read More

नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदम

नवनागपूर जिल्हा परिषद गटाला सक्षम महिला नेतृत्वाची गरज – ऋतुजा जालिंदर कदमनवनागपूर जिल्हा परिषद गटात आज विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि सुशिक्षित महिला नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे मत सामाजिक व राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. विशेषतः महिला, बालके, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणारे…

Read More

नवनागपूर गटात सोनूताई विजय शेवाळे यांचा जनसंपर्क दौरा सुरू; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

नवनागपूर गटात सोनूताई विजय शेवाळे यांचा जनसंपर्क दौरा सुरू; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद नवनागपूर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषद नवनागपूर गटातील भाजपच्या संभाव्य उमेदवार सोनूताई विजय शेवाळे यांनी गटातील गावोगावी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंपर्क दौऱ्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या दौऱ्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात नागरिक, महिला, युवक व शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधत…

Read More

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे उभारून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी – निंबळक गटात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे उभारून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी – निंबळक गटात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली– माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडेनिंबळक जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे बांधून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. या कामांमुळे निंबळक गटातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात…

Read More

जिल्हा परिषद निंबळक गटातून निवडणूक लढवण्याचा निर्धार; पोपटराव घुंगार्डेंची मोर्चा बांधणी सुरू

जिल्हा परिषद निंबळक गटातून निवडणूक लढवण्याचा निर्धार; पोपटराव घुंगार्डेंची मोर्चा बांधणी सुरूआहिल्यानगर – (ता. …) — जिल्हा परिषद निंबळक गटातून आगामी निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार व्यक्त करत पोपटराव घुंगार्डे यांनी मोर्चा बांधणीला अधिकृत सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गटातील विविध गावांमध्ये त्यांनी भेटीगाठी, जनसंवाद आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत जनतेचा कौल जाणून घेतला असून…

Read More