केडगाव औद्योगिक वसाहत प्रभाग क्रमांक १५ मधील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार – दत्ता गाडळकर
केडगाव औद्योगिक वसाहत प्रभाग क्रमांक १५ मधील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार – दत्ता गाडळकरकेडगाव औद्योगिक वसाहत अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मध्ये अलीकडेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागासह जुन्या व नव्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे रखडलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संपूर्ण परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा…