यशवंतराव गाडे शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 यशवंतराव गाडे शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केडगाव : फकिरवाडा ( मुकूंदनगर ) येथील यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्थेच्या यशवंत माध्यमिक विद्यालय व श्री गणेश बालक मंदिर शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला . लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ . सुदर्शन गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी  मुलींनी ससाहीत्य कवायत व लेझीम डाव सादर केले….

Read More

स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..

 गुंडेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान.. मेरी मिट्टी,मेरा देश अभियानाची गावातून प्रभात फेरी.. तालुका प्रतिनिधी – मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत गुंडेगाव येथे आजी माजी सैनिकांचा सन्मान भारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण होत आहेत.गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे. याचेच प्रतिक म्हणून आजी…

Read More

उच्चशिक्षित व कार्यक्षम महिलांच्या हस्ते झेंडावंदन

  जखणगांव येथे  उच्चशिक्षित व कार्यक्षम महिलांच्या हस्ते झेंडावंदन अहमदनगर -नगर तालुक्यातील जखणगांव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त  गावातील विविध ठिकाणी सार्वत्रिक झेंडावंदन गावातील सर्वात उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष महिलांच्या हस्ते करण्यात आले. जखणगाव  नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जगभर ज्ञात आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या गावात तीन दिवस साजरा करण्यात आला. सहकारी बँक परिसरातील झेंडावंदन कम्प्युटर मध्यें पदव्युत्तर पदवी प्राप्त करून बँकेत…

Read More

एनसीसी छात्रांना पदोन्नती

 आदर्शगाव हिवरेबाजार येथे एनसीसी छात्रांना पदोन्नती               नगर (प्रतिनिधी) :छात्र सेनेमुळे राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होते. विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांनी केले….

Read More

दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..

 दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करुन जोपासली सामाजिक बांधिलकी रुईछत्तिशी  – ( देविदास गोरे ) नगर तालुक्यातील दहीगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.गावातील तरुण वर्गानी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीराम विद्यालय यांना एकत्रित रित्या टिफीन…

Read More

रुईछत्तिशी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..

 रुईछत्तिशी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..स्मशानभूमीसाठी जागा देणाऱ्या पाडळकर परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण.. रुईछत्तिशी – (देविदास गोरे ) रुईछत्तिशी( ता. नगर ) येथील स्मशानभूमीसाठी पाडळकर परिवारानी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात ह.भ.प सर्जेराव महाराज पाडळकर यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले , गावातील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून खितपत पडला होता.जागेअभावी सुसज्ज स्मशानभूमी बांधता येत…

Read More

डॉ. सुनिल गंधे प्राईड ऑफ इंडिया पुरस्काने सन्मानित

 डॉ. सुनिल गंधे  प्राईड ऑफ इंडिया पुरस्काने सन्मानित अहमदनगर -कोव्हीड काळात केलेल्या  सामाजीक कार्याबद्दल जखणगांवचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांना पुणे येथील विश्वव्यापी काम करणाऱ्या ग्रीन वर्ल्ड ग्रुप व  कॉसमॉस बँक पुणे यांच्या वतीने प्राईड ऑफ इंडिया हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार १४ ऑगस्ट रोजी पुणे येथील मुक्तांगण सभागृहात देण्यात आला.   पुणे येथील विश्वव्यापी काम करणाऱ्या…

Read More

आपली संस्कृती जपणे काळाची गरज – खा.डॉ.सुजय विखे पाटील

 आपली संस्कृती जपणे काळाची गरज – खा.डॉ.सुजय विखे पाटील ताल योगी प्रतिष्ठानच्या ढोल ताशांची ओळख  राज्याला होणार  अहमदनगर (प्रतिनिधी)     डी जे च्या गोंगाटात देखील आपली संस्कृती अविरतपणांनी जपणाऱ्या ताल योगी प्रतिष्ठानचे कार्य हे कौतकस्पद असेच आहे. आपली संस्कृती जपणे ही काळाची गरज असून ते गेल्या दशका पासून जपत आले यांबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…

Read More

रुईछत्तिशी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..

 रुईछत्तिशी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..मेरी मिट्टी , मेरा देश अभियानाची गावागावात प्रभात फेरी.. रुईछत्तिशी – ( देविदास गोरे ) मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत रुई छत्तीसी  येथे आजी माजी सैनिकांचा सन्मानभारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण होत आहेत.मागच्या वर्षीपासून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.गावागावात आजी –…

Read More

अकोळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम संपन्न

  अकोळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम संपन्न अहमदनगर -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश  या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत अकोळनेर तर्फे सेवानिवृत्त जवान, आजी माजी सैनिकांचा, वीर मातांचा, वीर महिलांचा, बाजीराव महाराज वराट, बराट साहेब, प्रशांत जाधव, स्वप्निल भोर, अंगणवाडी सेविकांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More