संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर –

 पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर – पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी – कासार – लोहा या राष्ट्रीय महमार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा ३५ कोटी रुपये मावेजा केंद्र सरकारने मंजूर केला असल्याची माहिती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली    पैठण – पंढरपूर …

Read More

बिबट्याकडून घोड्याची शिकार !

 नगर तालुक्यातील या गावात बिबट्याकडून घोड्याची शिकार !  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; पिंजरा लावण्याची मागणी  नगर तालुका-  नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मंगळवार दि. १८ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याकडून घोड्याची शिकार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खोसपुरी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.       याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read More

केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक – ना. विखे पाटील

 केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक – ना. विखे पाटील विनाकारण राजकीय भांडवल करीत असल्याचा लगावला विरोधकांना टोला अहमदनगर – राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विंटल २४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाचे महसूल, पशुसंवर्धन व…

Read More

गुरूवर्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा

 गुरूवर्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा अहमदनगर -( ता. नगर ) येथील १९८१ ते १९९१ मधील शिक्षकांनी अत्यंत निःस्वार्थी आणि निस्पृह भावनेने अखंड ज्ञानदान करत पिढ्या घडविण्याचे काम केले. अशा या सर्व गुरुवर्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा  इयत्ता दहावी बॅच १९९० – १९९१ मधील विद्यार्थोनी आयोजीत केला आहे. माध्यमिक विद्यालयातील सेवा निवृत्त व सेवेतील शिक्षक  बबनराव सातपुते,भाऊसाहेब कोतकर…

Read More

दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदाची निवड

 दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी साहेबराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची निवड. रुईछत्तिशी – (देविदास गोरे ) दहीगाव ता.नगर सेवा सोसायटीच्या विशेष सभेत साहेबराव मुकुंदराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे. दहिगाव सेवा सोसायटी माजी मंत्री शिवाजी कर्डीले गटाच्या ताब्यात. आहे .नवनियुक्त स्वीकृत व सर्वच संचालकांचे माजी मंत्री…

Read More

गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपी जेरबंद.

 अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपी जेरबंद.  अहमदनगर -एमआयडीसी परीसरात शेंडी चौक येथे पिकअपमधुन अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपी जेरबंद. पिकअसह, ३०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस असा एकुण ४,७८,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त. एमआयडीसी पोलीसांची कामगिरी,  अहमदनगर करुन औरंगाबाद रोडने एक पिकअप नबंर एम. एच.२० ई एल २३५६ हि येत आहे.  सदर पिकअपमध्ये…

Read More

कांदा निर्यात धोरण विरोधात नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन

 कांदा निर्यात धोरण विरोधात नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन  अध्यादेशाची होळी करत उग्र आंदोलन करण्याचा इशारा नगर तालुका प्रतिनिधी- कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे….

Read More

खडकी ता.नगर येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा…

 खडकी ता.नगर येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा… नामवंत किर्तनकार गुंफणार सप्ताहाची पुष्पे.. “रुईछत्तिशी – (देविदास गोरे ) नगर तालुक्यातील खडकी येथे श्रावणी सप्ताहास उद्यापासून सुरुवात होत आहे.सालाबादप्रमाणे बाळु महाराज भोंदे , पंढरीनाथ महाराज देवकर व जंगले महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने व अंकुश महाराज कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची सुरुवात होत आहे. काकडा…

Read More

पावसाअभावी पिके करपू लागली.

 देविदास गोरे दुग्ध व्यवसाय आला अडचणीत जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी कांदा , कापूस ,मका , सोयाबीन , बाजरी या पिकांवर झालेला हजारो रुपयांचा खर्च मातीमोल होणार आहे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी , गुणवडी , मठपिंप्री , हातवळण , वाटेफळ , साकत , वडगाव परिसरातील पीके पावसाअभावी करपून चालली आहेत. खरिप हंगामातील पिके ऐन…

Read More

नगर तालुक्यात बिबट्याचा संचार

 नगर तालुक्यात बिबट्याचा संचार सोनेवाडीत सहा महिन्यांपासुन बिबट्याचा संचार गाव बिबट्याच्या दहशतीखाली :  आरोग्य अधिकाऱ्याच्या चालकावरही केला हल्ला केडगाव : नगर शहरापासुन केवळ दहा किलोमिटर अंतरावर असणाऱ्या सोनेवाडी ( ता. नगर ) या गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासुन बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे . गुरुवारी दि .१७ रोजी एका शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केला ….

Read More