के.के.रेंज भू संपादन बाबत शेतकऱ्यांच्या हिताचाचं निर्णय घेवू – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 *के.के.रेंज भू संपादन बाबत शेतकऱ्यांच्या हिताचाचं निर्णय घेवू – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  *पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील  साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण* लोणी (प्रतिनिधी)       देशाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी मागील नऊ वर्षापासून अविरत कार्यरत असून केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय हे देखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांचा हिताचे तसेच त्यांचे कुठलेही नुकसान…

Read More

के.के. रेंज च्या विस्तारासाठी सपांदित क्षेत्र वगळण्यासाठी सरक्षणंमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन

 के.के. रेंज च्या विस्तारासाठी सपांदित क्षेत्र वगळण्यासाठी सरक्षणंमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन खासदार डॉ. सुजय विखे, पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिले निवेदन नगर ब्रेकींग न्यूज-. अहमदनगर जिल्हयातील के के. रेंजच्या विस्तारासाठी संपादित क्षेत्रातून निर्बंध हटवणे बाबतचे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे, पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या उत्तर महाराष्ट्र सह संयोजक पदी बबनराव शेळके यांची निवड

 भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या उत्तर महाराष्ट्र सह संयोजक पदी बबनराव शेळके यांची निवड करण्यात आली.भाजपा  पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश  जगताप यांनी निवड केली  भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथे भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र प्रदेश ची राज्यस्तरीय बैठक पार पडली. तसेच “नमो पंचायतराज” या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची…

Read More

गोगांव तंटामुक्त अध्यक्षपदी नितीन चव्हाण यांची बिनविरोध निवड

 गोगांव तंटामुक्त अध्यक्षपदी नितीन चव्हाण यांची बिनविरोध निवड ( सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते नूतन अध्यक्षाचा सत्कार ) अक्कलकोट  : महात्मा गांधी तंटामुक्तच्या गोगांव  अध्यक्षपदी नितीन चव्हाण यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली. गोगांव  येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच वनिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे , ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, …

Read More

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही – आमदार निलेश लंके..

 ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही – आमदार निलेश लंके..वाकोडी येथे १०.५० कोटींच्या कामांचे लोकार्पण… देविदास गोरे. रुईछत्तिशी  – नगर तालुक्यातील वाकोडी येथे आमदार निलेश लंके यांच्या निधीतून १०.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.नगर – पारनेर मतदारसंघात वाळकी , अरणगाव , टव देहरे , निंबळक जिल्हा परिषद गटातील अनेक गावे जोडलेली आहेत….

Read More

शासन आपल्या दारी ऐवजी शासन आपल्या बांधावर अभियान सुरु करा..*

 शासन आपल्या दारी ऐवजी शासन आपल्या बांधावर अभियान सुरु करा..* *दुष्काळजन्य भागातील शेतकऱ्यांची मागणी…* देविदास गोरे. रुईछत्तिशी – सध्या पाऊस लांबणीवर गेला असल्याने सरकारने शासन आपल्या दारी अभियान बंद करुन शासन आपल्या बांधावर हे अभियान सुरु करावे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत अनेक शासकीय योजना मार्गी लावण्याचे सरकारचे धोरण आहे पण तर आता मागे ठेऊन सध्या…

Read More

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.

 नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.केंद्र व राज्य सरकारकडून योजना वारंवार दुर्लक्षित… देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना आज अधांतरी राहिली की काय ! याची चर्चा रंगू लागली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकण्यात आला.अधिकारी यांनी डोंगर माथ्यावर जाऊन याची पाहणी केली…

Read More

भक्तिपीठ ते शक्तीपीठ तीर्थयात्रेत पन्नास हजार महिलांचे दर्शन

 भक्तिपीठ ते शक्तीपीठ तीर्थयात्रेत पन्नास हजार महिलांचे दर्शन पन्नास हजार महिला भगिनींच्या तीर्थ यात्रेचं पुण्य‌‌ घडले – खा.डॉ.सुजय विखे पाटील  समाजकारणा बरोबरच वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपला – माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील अहमदनगर       भक्तीपीठ ते शक्तीपीठ अशी पन्नास हजार महिला भगिनींची तीर्थ यात्रा काढण्यांचे पुण्य विखे पाटील परिवारास मिळाले हे…

Read More

ओसाड माळरानावर जनावरांची भटकंती..

 ओसाड माळरानावर जनावरांची भटकंती..गुराख्यासह शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे.. देवीदास गोरे. रुईछत्तिशी – पाऊस सध्या लांबणीवर गेल्याने रुईछत्तिशी परिसरात व शुढळेश्वर डोगर रांगा ओसाड पडल्या आहेत.नगर तालुक्यातील सह्याद्रीची बाळेश्वर उपरांगेचा एक फाटा गुंडेगाव गावातून श्रीगोंदा तालुक्याकडे जातो या रांगेत अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी सोडतात.सध्या पाऊस लांबणीवर गेल्याने गुराख्यांचे देखील आकाशाकडे डोळे लागले आहेत.नगर तालुक्यासह अहमदनगर दक्षिण जिल्हयात…

Read More

कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे;

 कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे; – प्राचार्य विजयकुमार पोकळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधील विद्यालयाच्या माजी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार अहमदनगर : अविरत अभ्यास, कठोर परिश्रम, योग्य नियोजन व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी केले.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र…

Read More