नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास..

 नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास.. रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून अतिशय वेगाने सुरू आहे.उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारा महामार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जातो.पंढरपूर , अक्कलकोट , गाणगापूर अशी देवस्थाने या महामार्गामुळे प्रकाशझोतात आली आहेत.गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या…

Read More

वडगाव गुप्ता येथील शासकीय जमिन एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंत्री मंडळाची मान्यता: खा. डॉ. विखे

 वडगाव गुप्ता येथील शासकीय जमिन एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंत्री मंडळाची मान्यता: खा. डॉ. विखे वडगाव गुप्ता येथील एमआयडीसीच्या कामास खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश.. नगर – तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती…

Read More

ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य होणे साठी दि.18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन

 ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य होणे साठी दि.18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले. त्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा अहमदनगर व महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना अहमदनगर च्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खाते प्रमुखासह मीटिंग चालू असल्याने त्यांच्या वतीने कार्यालयीन…

Read More

दक्षिणेला साखर वाटणारा नव्हे तर युवक, महिलांना रोजगार, पायाभूत सुविधा देणारा खासदार हवा – किरण काळे ;

 दक्षिणेला साखर वाटणारा नव्हे तर युवक, महिलांना रोजगार, पायाभूत सुविधा देणारा खासदार हवा – किरण काळे ; साखर वाटप घोटाळ्याची चौकशी व्हावी खासदार, शहर भाजप नगरकरांची परस्परविरोधी वक्तव्यातून दिशाभूल करत आहेत भाजपचा भ्रष्टाचारी बुरखा शहर काँग्रेस फाडणार ————————————————- प्रतिनिधी : नगर शहरासह दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. विकासाचे व्हिजन नसणाऱ्या नेतृत्वामुळे शहरात बाजारपेठ, एमआयडीसीची वाताहत…

Read More

वाळकी गटातील गावात उद्या विविध विकास कामांचे भूमिपूजन..

 वाळकी गटातील गावात उद्या विविध विकास कामांचे भूमिपूजन.. देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील वाळकी गटात असणाऱ्या वाळकी , देऊळगाव सिद्धी , हिवरे झरे , घोसपुरी , सारोळा कासार तसेच दरेवाडी गटातील अरणगाव गावात खासदार डॉ.सुजय विखे , आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सकाळी ८.०० वाजता…

Read More

सुवर्णा पंढरीनाथ जगदाळे रुईछत्तिशी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी..

 सुवर्णा पंढरीनाथ जगदाळे रुईछत्तिशी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी.. चेअरमन रमेश भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड… देविदास गोरे. रुईछत्तिशी – रुईछत्तिशी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी सौ. सुवर्णा पंढरीनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रुईछत्तिशी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे.मागील एक महिन्यापूर्वी व्हा. चेअरमन पदाचा भरत भुजबळ…

Read More

प्रभाग ११ मध्ये काँग्रेसच्या पुढाकारातून मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात ;

 प्रभाग ११ मध्ये काँग्रेसच्या पुढाकारातून मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात ;  नव मतदारांना नोंदणीचे, तर जुन्या मतदारांना दुरुस्ती करून घेण्याचे जरीवालांचे आवाहन ——————————————————– नगर : लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग ११ मध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नव…

Read More

सर्वसामान्यांचा पुढाकार घेऊन महापालिकेचा कारभार सुधारतोय: खा. डॉ. सुजय विखे पाटील

 सर्वसामान्यांचा पुढाकार घेऊन महापालिकेचा कारभार सुधारतोय: खा. डॉ. सुजय विखे पाटील  उत्तर महाराष्ट्रात महापालिकेतर्फे पहिल्या एम.आर.आय. सेंटरची उभारणी अनेकदा अहमदनगर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते, पण या उलट आता सर्वसामान्यांचा पुढाकार घेऊन सर्वसामान्यांसाठी एम.आर.आय. सेंटरची उभारणी महापालिकेच्या माध्यमातून झाली आहे. महापालिकेचा कारभार आता सुधारत असल्याचे मत खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर…

Read More

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

  मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉग्रेसचे हल्लाबोल आंदोलन अहमदनगर-दुधाला हमीभाव मिळावा, कांद्याचे निर्यात बंदी व इथेनॉल निर्मिती त्वरित उठवावी,अग्रीम विमा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळावा, गारपीटग्रस्त अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावे व दुष्काळग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात. मागील अतिवृष्टीचे थकित अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे. ऑनलाईन पीक पाहणी  रद्द करावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक १२ रोजी काँग्रेसच्या…

Read More

सुपा एमआयडीसीतुन पळून गेलेल्या कंपन्या आणणार.

 सुपा एमआयडीसीतुन पळून गेलेल्या कंपन्या आणणार. पाच ते सहा हजार तरुणांना रोजगार मिळणार अहमदनगर – विळद घाट ( ता. नगर ) येथे पाचशे एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात आहे त्याचे मूल्यांकन मंत्रालयास्तरावर आहे. जवळपास पाच ते सहा हजार युवकांना रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे. औद्योगिक कंपन्या आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे.  सुपा एमआयडीसी…

Read More