राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमच्यासाठी लकी आहेत
नगर जिल्ह्यात कर्डिलेंसह महायुतीचे उमेदवार विजयी करा, सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः प्रयत्न करणार: आमदार पंकजा मुंडे शिराळ चिचोंडी येथे आ. पंकजा मुंडे यांची माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पाथर्डी: राज्यात आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमच्यासाठी लकी…