श्रीगोंदा मतदारसंघात विक्रम पाचपुते यांच्या विजयासाठी नागरिकांनी बांधली ‘वज्रमूठ’*

श्रीगोंदा मतदारसंघात विक्रम पाचपुते यांच्या विजयासाठी नागरिकांनी बांधली ‘वज्रमूठ’* * श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मतदारसंघातील नोकरदार वकील, डॉक्टर, व्यापारी, कामगार  यांच्यासह विविध महिला बचत गट, तसेच राजकीय, सामाजिक संघटना आणि गावोगावच्या शेकडो सार्वजनिक…

Read More

ज्यांचे कारनामे ऐकुन पक्षाने उमेदवारी नाकारलेल्यांनी पाचपुतेंवर आरोप करु नये-नागवडे काचेच्या घरात राहुन दुसर्यांना दगड मारु नये श्रीगोंदा प्रतिनिधी 2019 मध्ये व आताही  राहुल जगतापांचे अनेक कारनामे पक्ष नेतृत्वाच्या कानावर गेल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे बिथरलेल्या जगतापांनी पाचपुते यांना “टार्गेट” करायचे ठरवलेल दिसतय पण तेही काचेच्या घरात राहुन दुसर्यांना दगड मारायचा उद्योग बंद करावा अशा…

Read More

नगर तालुका व श्रीगोंदयात कमळ

श्रीगोंद्यात कमळ जोरात __बीजेपी .मध्ये रोजच तरुणांचा वाढता प्रतिसाद-   महाडिक श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना तरुणांचा प्रतिसाद वाढत असून मतदार संघातील कार्यकर्ते रोजच चे भाजप कडे प्रेरित होत असल्याने श्रीगोंद्यात कमळ जोरात असल्याचे त्यांनी यावेळी सागितले   भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब महाडिक यांनी आढळगाव गटातील तरुणांच्या पक्ष प्रवेशावेळी  बोलताना केले.  श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप…

Read More

मतदानाच्या दिवशी बाजार समितीचे कामकाज बंद राहणार

मतदानाच्या दिवशी बाजार समितीचे कामकाज बंद राहणारअहमदनगर:- कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर कडून सर्व शेतकरी, हमाल ,मापाडी,आडते, खरेदीदार व इतर घटकाना कळण्यात येते की महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक 20 /11/2024 रोजी होणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे भुसार ,भाजीपाला, उप बाजार आवार…

Read More

प्रवरेच्या नादी लागून नगर तालुक्यात महाआघाडीला दृष्ट लावण्याचे पाप – बाळासाहेब हराळ* *नगरची लेक राणी लंकेला आमदारकीची ओवाळणी देण्याचे आवाहन*   नगर तालुका (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात सर्वात प्रथम २००७ मध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्ष लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे….

Read More

नगरकर राजकारणापेक्षा विकास करणाला साथ देणार -अनिल शिंदे

महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातून काढली एकत्रित रॅली   शहर विकासाच्या हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार -अनिल शिंदे नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना व भाजप सरसावली असून, रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा…

Read More

नगर तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे

अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या  नगर तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे यांची निवड अहिल्यानगर –  अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या नगर तालुका अध्यक्षपदी संदीप पुंड, उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे, सचिवपदी करीम बेग, कार्याध्यक्षपदी मनोहर काळे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.  अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनची नुकतीच…

Read More

नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला संदेश कार्ले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगाविधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी मात्र कोणावरही टीका न करता केवळ विकासाच्या मुद्दयावर प्रचार करत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. कार्ले यांच्या नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  कार्ले यांनी गुरुवारी नगर…

Read More

जे सांगतात आम्ही भाकरी फिरवतो; त्यांनी एकाच कुटुंबात दोन भाकरी दिल्या

जे सांगतात आम्ही भाकरी फिरवतो; त्यांनी एकाच कुटुंबात दोन भाकरी दिल्या सुजित झावरे पाटील यांचा थेट घणाघाती आरोप देसवडे, मांडवे खु., वडगाव सावताळ, वासुंदे येथे प्रचार बैठका  पारनेर/प्रतिनिधी :  मला अजित दादांचा शब्द खरा करायचा आहे अजितदादांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे की नाही ते तुम्ही सांगा माझे सहकारी…

Read More

तालुक्याची विस्कटलेले घडी परिवर्तनाने जागेवर येईल – काशीनाथ दाते तालुक्याची विस्कटलेले घडी परिवर्तनानने जागेवर येईल : काशिनाथ दाते  पारनेर : ता. प्रतिनिधी  शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ -पाबळ, पारनेर -नगर मतदारसंघाची विस्कटलेली घडी परिवर्तनाने जागेवर आणण्याची हिच वेळ आली आहे असे प्रतिपादन काशीनाथ दाते यांनी केली. पारनेर तालुक्यातील नव्यानेच आस्तिवात आलेली घरानेशाहीला थांबवायची आहे ….

Read More