अकोळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम संपन्न
अकोळनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम संपन्न अहमदनगर -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत अकोळनेर तर्फे सेवानिवृत्त जवान, आजी माजी सैनिकांचा, वीर मातांचा, वीर महिलांचा, बाजीराव महाराज वराट, बराट साहेब, प्रशांत जाधव, स्वप्निल भोर, अंगणवाडी सेविकांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक…