आदिनाथ लवांडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
आदिनाथ लवांडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केडगाव : यशवंत माध्यमिक विद्यालय फकीरवाडा अहमदनगर येथील शिक्षक आदिनाथ लवांडे यांना गोरे डेंटल हॉस्पिटल आणि लायन्स क्लब मिलेनियम यांच्यातर्फे देण्यात येणारा तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आज गुरूवारी देण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक संजय कळमकर तसेच नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते. लायन्स क्लब…