आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खा. सुजय विखे पाटील यांनी भिंगार कॅन्टोन्मेंटला अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची केली मागणी*

 *आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खा. सुजय विखे पाटील यांनी भिंगार कॅन्टोन्मेंटला अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची केली मागणी* दिल्ली (प्रतिनिधी)  भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत व्हावा याबाबतची मागणी खासदार सुजय विखे यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. भिंगारमधील नागरिकांना मोठ्या समस्येने सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे की अहमदनगर महापालिकेत भिंगारचा समावेश…

Read More

दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही !

 दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही !   आ. नीलेश लंके यांचा विखे पिता-पुत्रांना नाव न घेता टोला नगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ  नगर : प्रतिनिधी       आता त्यांना असे वाटू लागले आहे की राज्यच आपण चालवतोय की काय ! प्रशासनास धाक दाखवायचा. प्रशासनाचे लोक बळंच दडपशाही करून उभे करायचे. आणि सांगायचे की…

Read More

भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न येत्या चार महिन्यात निकाली लागेल: खा. सुजय विखे पाटील

 भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न येत्या चार महिन्यात निकाली लागेल: खा. सुजय विखे पाटील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी ग्वाही खासदार सुजय विखे यांनी दिली. भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा अशी मागणी वेळोवेळी समोर आली. दरम्यान या निर्णयामुळे आता भिंगारकरांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण…

Read More

तेहतीस वर्षांच्या सेवेचे सार्थक झाले-अशोक कडूस

तेहतीस वर्षांच्या सेवेचे सार्थक झाले-अशोक कडूस शरद दळवींच्या सेवपूर्ती समारंभात शिक्षणाधिकर्यांचे गौरवोद्गार हिंद सेवा मंडळाच्या मिरजगाव शाळेतील माध्यमिक शिक्षक,शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष, स्काऊट गाईड चे जिल्हा सरचिटणीस तथा माजी भाजपा तालुकाध्यक्ष शरद सुखदेव दळवी यांचा सेवापूर्ती समारंभ दि.३० नोव्हेंबर रोजी मिरजगाव येथील पाटील लॉन्स मध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रमेश झरकर,राहुरीच्या निवासी नायब तहसिलदार संध्या…

Read More

मठपिंप्री , हातवळण व मराठवाड्यातील लोकांची गैरसोय , नगर – सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडला स्थगिती…*

*मठपिंप्री , हातवळण व मराठवाड्यातील लोकांची गैरसोय , नगर – सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडला स्थगिती…* देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर – सोलापूर मार्गाचे काम प्रगती पथावर असताना सर्व्हिस रोड बाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे.मार्गावर जवळपास सर्वच पुलांच्या ठिकाणी सर्व्हिस रोड देण्यात आले आहेत मात्र मठपिंप्री , हातवळण , मराठवाड्यातील अनेक गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड…

Read More

युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने प्रयत्नशील: खा. डॉ. सुजय विखे पाटील

 युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने प्रयत्नशील: खा. डॉ. सुजय विखे पाटील पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार  मेळाव्याचे उद्घाटन खासदार विखेंच्या उपस्थित संपन्न  अहमदनगर – युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने विखे पाटील परिवार प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने हा मेळावा देखील महत्वाचा असून जास्तीत जास्त युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अधिकाधिक…

Read More

मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

 नगर- मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने  शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे  तातडीने  पंचनामे करण्याच्या सूचना महसूल  तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नूकसानीची माहीती पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली.या नूकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याच्या…

Read More

.रमेश भांबरे यांच्या मामाचा मळा कृषी पर्यटनास आदर्श कृषी पर्यटन पुरस्कार जाहीर…**रुईछत्तीशीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर…*

 श्री.रमेश भांबरे यांच्या मामाचा मळा कृषी पर्यटनास आदर्श कृषी पर्यटन पुरस्कार जाहीर…* *रुईछत्तीशीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर…* देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे श्री.रमेश भांबरे यांचे मामाचा मळा मोठे कृषी पर्यटन केंद्र आहे.गेल्या पाच ते सात वर्षांपासून महाराष्ट्रात या पर्यटन केंद्राने मोठी गगनभरारी घेतली आहे.ग्रामीण भागात अतिशय सुसज्ज पद्धतीने हे पर्यटन केंद्र साकारले आहे.राज्यातील…

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी ४ डिसेंबर२३पासुन राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार -सुमन सप्रे

अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी ४ डिसेंबर२३पासुन राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार -सुमन सप्रे  ———————————– नगर -महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समिती द्वारे विविध मागन्या मान्य न झाल्या मुळे ०४ डिसेंबर २०२३पासुन संपूर्ण महाराष्ट्र सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहे. असे एका प्रसिद्ध…

Read More

नगर तालुक्यात शेतकऱ्याचे आंदोलन

 जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना  दिसत आहे. निमगाव वाघा तालुका नगर येथे आज येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून या सरकारचा जाहीर निषेध केला आहे .या सरकारने म्हशीच्या दुधाला व गायचे दुधामध्ये दहा रुपयांनी घट केल्यामुळे शेतकरी…

Read More