पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जी परंपरा निर्माण केली ती कायम ठेवण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील करत आहे. – धनश्रीताई विखे पाटील
पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जी परंपरा निर्माण केली ती कायम ठेवण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील करत आहे. – धनश्रीताई विखे पाटील अहमदनगर -नगर तालुक्यातील आरोग्य ग्राम जखणगांव येथे संक्रांत पर्वानिमित्त प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र जखणगांव मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे निमित्ताने धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या प्रमुख…