अतुलनीय साहस दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यथोचित सन्मानाची आवश्यकता
अतुलनीय साहस दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यथोचित सन्मानाची आवश्यकता आहिल्यानगर – २७ मे २०२५ रोजी अहिल्यानगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर,सोनेवाडी,जाधववाडी,खडकी ,वाळकी,शिरढोण या भागात ढग फुटी सदृश्य अती मुसळधार पाऊस झाला.यामुळे खडकी येथील वालूंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. नदीकाठावरील सयाजी कोठुळे यांच्या वस्तीला वालूंबा नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने एकाच कुटुंबातील दिपक सयाजी कोठुळे , संतोष सयाजी…